कृषी कायदे : नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रा, बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

0
35

कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रा, बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लाखनी ते धारगाव-गांधी चौक भंडारा असं या रॅलीचे आयोजन आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.