Home Blog Page 197

कल्याणच्या आरपीएफ कर्मचाऱ्यानी वाचवले महिलेचे प्राण ;सर्विकडुन होतेय कौतुक

0

रविवारी सकाळी कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार यांनी वाचवले एका महिलेचे प्राण

पुष्पक एक्स्प्रेससमोर आत्महत्येचा प्रयत्न करतांना आढळली होती महिला

ताबडतोब तो घटनास्थळी दाखल होऊन तिचे प्राण वाचवले

त्यानंतर जीआरपीने त्या महिलेला ताब्यात घेतले

त्या महिलेला कोणतीही मोठी इजा झाली नाही

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे कुटुंबाला कोरोनाची लागण

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे

आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे

तज्ज्ञांच्या मार्गदर्शाखाली आमचा उपचार सुरू आहे

तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा’ असे ट्वीट अभिनेता सुबोध भावेनी केले

अक्षय कुमारने पिली हत्तीच्या विष्ठेची चहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचा स्टंटमॅन अक्षय कुमार पहिल्यांदा मॅन वर्सेस वाइल्ड शो मध्ये दिसणार

अक्षय कुमारने शो संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे

ज्यामध्ये ते हत्तीच्या विष्टेची चहा पितांना दिसले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

यासोबत कुमारने लिहिले की, या क्षणांना आव्हानांना नजरकैदेत ठेवले

पण बेयरने मला हत्तीच्या विष्ठेपासून बनविलेले चहा देऊन आश्चर्यचकित केले

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत नाजूक; फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक – आर्मी हॉस्पिटल

0

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येत नाजूक; फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक – आर्मी हॉस्पिटल

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे माजी राष्ट्रपतींची तब्बेत नाजूक

कालच्या तुलनेत माजी राष्ट्रपतींची तब्येत ढासळल्याचे रुग्णालयाने सांगितले

माजी राष्ट्रपतींना 10 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले होते

न्यायपालिका अपमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला एक रुपयांचा दंड

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायपालिकेवर अपमानास्पद ट्विट केले होते

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता

आज सर्वोच्च न्यायालयाने यांच्यावर अवमान प्रकरणात एक रुपयांचा दंड ठोठावला

15 सप्टेंबरपर्यंत तो सादर न केल्यास तीन महिने तुरूंगवास

तसेच तीन वर्ष सराव करण्यास बंदी घातली जाईल

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने  सुनावला निर्णय

25 ऑगस्ट रोजी कोर्टाने त्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता

तसेच प्रशांत भूषण यांना इशारा देऊन निघून जाण्यास सांगितले होते

क्रिकेट मध्ये मिळालेले यश सुरेश रैनाच्या डोक्यावर चढले आहे- एन श्रीनिवासन

0

क्रिकेट मध्ये मिळालेले यश सुरेश रैनाच्या डोक्यावर चढले आहे- एन श्रीनिवासन

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज सुरेश रैना वैयक्तिक कारणे सांगून भारतात परतले होते

यावर संघ मालक एन श्रीनिवासन अशा प्रकारे आयपीएल सोडल्यामुळे नाराज आहेत

हॉटेलच्या खोलीबद्दल रागावून रैना भारतात परतले असल्याचे रविवारी श्रीनिवासन यांनी सांगितले

तसेच यश त्यांच्या डोक्यावर चढले आहे असे श्रीनिवासन यांचे म्हणणे आहे

पूर्व लडाखमद्धे भारत आणि चीन मध्ये पुन्हा चकमक

पांगोंग तलावाच्या दक्षिणेकडे चिनी सैन्याच्या हालचालीचा भारतीय सैन्याने विरोध केला

भारतीय सैन्याने चीनला पुढे जाऊ दिले नाही

भारताने या भागात सैन्य दल वाढवले

या संघर्षानंतरही चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर लेव्हलची फ्लॅग मीटिंग सुरू आहे

पूर्व लडाखमधील तणाव थांबत नसल्याचे चीनने एप्रिलपूर्वी परिस्थिती पूर्ववत करावी

अशी भारतीय लष्कराची स्पष्ट भूमिका आहे

लष्करी स्तरावरील चर्चे व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालय आणि दोन्ही देशांच्या सल्लामसलत व समन्वयाने सुद्धा यावर चर्चा केली आहे

दोन्ही देश कंपलीट डिसइंगेजमेंट च्या दिशेने जाण्यासाठी सहमत आहेत मात्र अस्तित्वात याचा परिणाम झाला नाही

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी ग्रुप 74% हिस्सा खरेदी करणार

0

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी ग्रुप 74% हिस्सा खरेदी करणार

अदानी ग्रुप ने व जीव्हीके ग्रुप यांचा सोमवारी करार झाला

मुंबई विमानतळातील जीव्हीके समूहाची भागीदारी खरेदी व नियंत्रण करण्याचा करार झाला

अदानी ग्रुप मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करेल

कोविड 19 मुळे एएआयने अदानी यांना विमानतळांचे व्यवस्थापनासाठी आणखी तीन महिने दिले

या विमानतळामध्ये अहमदाबाद, मंगरुरु आणि लखनऊ या तीन विमानतळाचा समावेश आहे

नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सुब्रह्माणयंम स्वामींचा पंतप्रधानांना फोन

आज शेवटच्या वेळी प्रयत्न करण्यासाठी मी आज सकाळी पंतप्रधानांना फोन केला आहे

ऑफिस सेक्रेटरी म्हणाले की आम्ही परत कॉल करू

तसे झाल्यास मी विद्यार्थ्यांना माहिती देईन

असे सुब्रह्माणयंम स्वामींनी ट्विट द्वारे सांगितले

उद्या अनंत चतुर्दशी काय आहे विशेष? जाणून घ्या

0

भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तारखेला अनंत चतुर्दशी म्हणतात

त्याला अनंत चौदास असेही म्हणतात

या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णूच्या शाश्वत स्वरूपाची पूजा केली जाते

त्याचबरोबर दहा दिवसांनंतर गणेश विसर्जन करण्यासाठी हा विशेष दिवस मानल्या जातो

उद्या 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पा चे विसर्जन केले जाईल

नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार

गोळीबारात 1 शीख एलआयचा नायब सुभेदार राजविंदर सिंग शहीद

त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, 16 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलगी आहे

त्यांचे दिवंगत वडीलही सैन्यात होते

१० दिवस चालणाऱ्या ओणमची आज विशेष पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

ओणम सण 22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जात आहे

याची विशेष पूजा आज सोमवार केली जाते

ओणम ची पूजा मंदिरात नसून घरात केली जाते

३० ऑगस्ट २०२० दुपार ०१:५२ वाजे पासून तिरुवनाम नक्षत्र सुरू

३१ ऑगस्ट २०२० दुपार ०३:०४ मिन पर्यत शुभ मुहूर्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्स मधून सुट्टी

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स मधून सुट्टी

गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी च कोविड -१९ वर मात केली होती

त्यानंतर त्यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स मध्ये भरती करण्यात आले होते

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तब्येत बरी झाली आहे

शिकागो मध्ये गोळीबार ; १० जण ठार

रविवारी शिकागोमधील लुम्स पॅनकेक हाऊसवर गोळीबार झाला

घटनास्थळी एका व्यक्तीचा यामद्धे मृत्यू झाला

पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

शिकागोमधील क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे

लिटल कंपनी ऑफ मेरी हॉस्पिटल येथे दोनजण चांगल्या स्थितीत आहेत

रविवारी दोन सीपीडी अधिकारी आणि एका संशयिताला वाहतूक थांबवण्याच्या वेळी गोळ्या घालण्यात आल्या

यामध्ये 33 शिकागो लोकांवर गोळ्या घालण्यात आल्या

यामध्ये 10 जण ठार झाले

error

Enjoy this blog? Please spread the word :)