- शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जमसेनाकर हत्या प्रकरण
- अरुण गवळीच्या शिक्षेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
- विशेष मोक्का कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती
- मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेव होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष
अरुण गवळीच्या शिक्षेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
हॅपी बर्थडे किंग खान!
- आज बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस
- शाहरुखने केलं 56 व्या वर्षात पदार्पण
- शाहरुख खानचा जन्म 1965 मध्ये दिल्लीत झाला होता
- शाहरुखने ‘फौजी’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर सुरुवात केली नंतर दिवाना या सिनेमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं
- करियरच्या सुरुवातीला डर, अंजाम आणि बाजीगरसारख्या सिनेमांमध्ये शाहरुखने खलनायकाची भूमिका साकारली
- खलनायकाची भूमिका साकारता-साकारता कधी हा खलनायक रोमँटिक हिरो झाला कळालं सुद्धा नाही
WHO च्या व्यवस्थापकीय संचालकांनाही जावं लागतंय अलगीकरणात
- WHO चे व्यवस्थापकीय संचालक टेड्रॉस आधानोम आले कोरोना रुग्णाच्या संपर्कात
- कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानं टेड्रॉस जात आहेत अलगीकरणात
- “माझ्यात कोणतीही लक्षणं नाही, मात्र काही दिवसांसाठी मी अलगीकरणात जात आहे”
- “तसेच WHO चे प्रोटोकॉल पाळणार असून, वर्क फ्रॉम होम करणार आहे”
- टेड्रॉस आधानोम यांची माहिती
‘Z+’ सुरक्षेबाबत मुकेश अंबानी यांना ‘सुप्रीम’ दिलासा
- सुप्रीम कोर्टात मुकेश अंबानी यांच्या Z+ सुरक्षेबाबत सुनावणी
- सुप्रीम कोर्टाने अंबानी यांची Z+ सुरक्षा हटवण्यासंबंधीतची याचिका फेटाळली
- “हे प्रकरण सरकारचं आहे”
- “हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे की, ज्यात धोक्याच्या संभावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेतला जातो”
- सुप्रीम कोर्टाने दिलं स्पष्टीकरण
- हिमांशू अग्रवाल यांनी 2019 मध्ये सुरक्षा हटवण्यासंबंधीतची याचिका दाखल केली
‘डेफिनेटली नॉट’ ट्विटरवर ट्रेंडिंग; जाणून घ्या कारण!
- ट्विटरवर डेफिनेटली नॉट हॅशटॅग ट्रेंडिंग
- पिवळ्या जर्सीत आजची मॅच शेवटची आहे का?”
- अँकरने विचारला होता धोनीला प्रश्न
- “आजची मॅच नक्कीच शेवटची नाही” या धोनीच्या वक्तव्यानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग
- चेन्नईने स्वत: या दोन शब्दांबद्दल एक ट्विट केलं आणि त्यानंतर लगेचच हे दोन शब्द ट्रेंड होताना दिसले
- डेफिनेटली नॉटचे मिम्सही झाले व्हायरल
‘हिरो’ची जोरदार वसुली
- ग्रामीण व निमशहरी बाजारात स्टार्ट अप स्तरावर मोटारसायकलींच्या विक्रीद्वारे हिरोची जोरदार वसुली
- ऑक्टोबरमध्ये हीरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या देशांतर्गत होलसेलमध्ये 34.77 टक्क्यांची वाढ
- ऑक्टोबर 2020 मध्ये हीरो मोटोकॉर्पने आतापर्यंतच्या 8.06 लाख युनिट्सची सर्वाधिक विक्री केली
- कंपनीने सप्टेंबर महिन्यात 6,97,293 तर ऑगस्टमध्ये 5,68,674 युनिट्स पाठवले
- नवी दिल्लीतील निर्माता कंपनीने हरियाणा आणि उत्तराखंड कारखान्यांमध्ये 5 मेपासून काम सुरू केले आणि महिन्यात 1,20,000 युनिट्सची विक्री केली
- ऑक्टोबर महिन्यात मोटारसायकली निर्यातीसह पाठवणे हे 32.5 टक्क्यांनी वाढून 7,32,498 वर आले तर स्कूटर 59.6 टक्क्यांनी वाढून 74,350 युनिट्सवर गेली
26 नोव्हेंबरला कामगार संघटनांचं देशव्यापी आंदोलन
- केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कामगार संघटना आक्रमक
- देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचं देशव्यापी आंदोलन
- 26 नोव्हेंबरला कामगार संघटना करणार आंदोलन
- केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी असल्याचा आरोप
- “कामगार विरोधी 4 श्रम कोड रद्द करा तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करा”
- कामगार संघटनेच्या मुख्य मागण्या
IPl 2020 : ‘करो या मरो’ चा सामन्यात कोलकाताचा दमदार विजय
- IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- आज इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राचा 54 वा सामना पार पडला
- हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला
- राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला
- कोलकाताने राजस्थानला 191 रणांचे लक्ष दिले होते
- KKRच्या मॉर्गनने 68 रणांची जबरदस्त पारी खेळली
- KKRच्या पॅटकमिसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या
- कोलकाता नाईट राईडर्स ने 60 रणांची विजय मिळवला
Credit – @iplt20
गुज्जर समाज आक्रमक; रेल्वे ट्रॅक केला जॅम
- राजस्थानमधील गुज्जर समाजाचं आंदोलन चिघळलं
- आंदोलकांनी जॅम केला रेल्वे ट्रॅक
- दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर आंदोलकांचा ठिय्या
- गुज्जर समाजाचे नेते कर्नल बैंसला यांच्या घोषणेनंतर आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक केला जॅम
जयपूर ग्रामीणच्या काही भागात इंटरनेट सेवा बंद
- राजस्थानमधील गुज्जर समाज आरक्षणासाठी आक्रमक
- प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय
- जयपूर ग्रामीणच्या कोटपुतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर, जमवरामगढ, फागी, माधोराजपुरा आणि मोजमाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद
- पुढील 24 तासांसाठी इंटरनेट राहणार बंद
- विभागीय आयुक्तांनी दिले निर्देश
- सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये म्हणून निर्णय
भारताने केलेले खोटे दावे तथ्य बदलू शकत नाहीत – पाक
- गिलगीट बाल्टिस्तान विषयी भारतीय MEA ने केलेलं विधान पाकिस्तानने स्पष्टपणे नाकारले
- “कायदेशीर, नैतिक किंवा ऐतिहासिक या विषयावर भारताकडे कोणतेही स्थान नाही”
- “भारताने केलेले खोटे दावे तथ्य बदलू शकत नाहीत”
- “भारताच्या बेकायदेशीर कृती आणि मानव संसाधन उल्लंघन याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही”
- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक केलं जारी
Aishwarya Rai Bachhan: अभिषेख बच्चन च्या ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्याला ‘खास’ शुभेच्छा !
- 1994 मध्ये जागतिक सौंदर्य पदक जिंकणारी ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करतीये
- तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगलोर येथे झाला होता
- ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी तिचा नवरा अभिषेक बच्चन ने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
- ऐश्वर्या सोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याने तिला विश केले
- फोटो शेअर करत म्हणाला ‘ हॅप्पी बर्थडे वाईफी’
- ‘सर्व गोष्टींसाठी थँक्स, तू नेहेमी अशीच हसत राहा’
- ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो 🖤’
भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात
- अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचा टायर फुटला
- सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
- एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप
- एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत दिली माहिती
क्रीश-3 चे सात वर्ष पूर्ण ;ऋतिक रोशन ने शेअर केला खास व्हिडिओ
- ऋतिक रोशनचा सुपरहिट चित्रपट क्रीश -3 ला आज 7 वर्षे पूर्ण झाली
- क्रीश हा चित्रपट 2006 मध्ये सर्वांच्या भेटीला आला होता
- या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर खूप कमाई केली होती
- त्यामुळे क्रीश 3 बनवण्यात आला
- चित्रपट राकेश रोशन ने दिग्दर्शित केला होता
- या चित्रपटात हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय आणि कंगना रनौत मुख्य भूमिकेत होते
- यानिमित्ताने ऋतिक रोशन ने इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला
- ज्यामध्ये तो क्रिश च्या भूमिकेत दिसुन येत आहेत
- या व्हिडिओ वर फॅन्स ने कंमेंट चा वर्षाव केला
एअरटेलने जिओला टाकले मागे
- सप्टेंबरच्या शेवटच्या तिमाहीत एअरटेलच्या ग्राहकांमध्ये भर
- नेटवर्क सुधारणांच्या आणि कमी ग्राहकांच्या मंथनाच्या कारणास्तव एअरटेल जिओला टाकले मागे
- आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत एअरटेलचा ग्राहक वर्ग 13.9 दशलक्षने वाढून 293 दशलक्ष झाला
- दुसर्या तिमाहीच्या शेवटी व्होडाफोनचा ग्राहक वर्ग 8 दशलक्षांनी घसरून 271.8 दशलक्षांवर
- जिओचा ग्राहक वर्ग 7.3 दशलक्ष वाढून 405.6 दशलक्षांवर पोहोचला
Credit – @airtel @jio