Home Blog Page 345

सीबीआयने मंगळवारी अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी चार जणांना समन बजावले

यामध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील तपास अधिकारी आणि वांद्रे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण बेलणेकर यांची नावे आहेत

यांच्यासह मुंबई पोलिसांच्या दोन जवानांना समन्स बजावले

दुसरीकडे सीबीआयने आज सिद्धार्थ पिठणी आणि नीरजसिंग आणि सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहणारे दीपक सावंत यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले

रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू 

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोसळली होती

इमारत दुर्घटनेत बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे

19 तासानंतर ढिगाऱ्याखालून एका बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं होते

रायगडमधील या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढुन आतापर्यंत 12 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली

पुलवामा हल्ला प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल; जैशचे प्रमुख मसूद अझर, त्याचे भाऊ आणि पाकिस्तान अशी आरोपत्रात नावे

एनआयएने पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणातील 19 आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले

हे आरोपत्र मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणाबाबद दाखल केले होते

त्यात पाकिस्तानच्या इशार्‍यावर बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या 19 जणांची नावे देण्यात आली होती

या दहशतवादी हल्ला प्रकरणात जैश-ए-मोहम्मद (जेएम) चे प्रमुख मसूद अझर त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर आणि इतर १९ जणांची नावे आहेत

कोविड -19 च्या संक्रमणातुन बऱ्याहोणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

0

कोविड -19 च्या संक्रमणातुन गेल्या 24 तासांत आतापर्यंत 66,550 रूग्ण एका दिवसात बरे झाले आहेत

भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला

आतापर्यंत एकूण ठीक होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 24 लाखाहूनही अधिक

गेल्या 25 दिवसांत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत 100% पेक्षा अधिक वाढ झाली आहे

सीआययसएफ जवानांनी जीवित अवयवांची केली यशस्वी वाहतूक ;जवानांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

0

सीआययसएफ च्या जवानांनी कोलकाता से हैदराबाद थेट दोन जीवित अवयवांना यशस्वी स्थानांतरित केले

या अवयवांमध्ये दोन किडनी आणि एक यकृताचा समावेश आहे

सीआयएसएफ जवानांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले आहे

रायगड इमारत अपघातात ४ वर्षाचा मुलगा वाचला; १९ घंट्यानंतर करण्यात आले रेस्क्यू

रायगडमधील महाड येथील पाच मजली इमारत काल कोसळली होती

त्यानंतर तिथे लगातर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते

या १९ तासांच्या सर्च ऑपरेशननंतर मोहम्मद बंगी हा चार वर्षांचा मुलगा मलब्यात जिवंत आढळला आहे

त्यामुळे सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत आहे

पेट्रोल महागले ; सलग दुसऱ्या दिवशी झाली दरवाढ 

महिनाभरापासून स्थिर असलेल्या पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे

सोमवारी पेट्रोल १६ पैशांनी वाढले असून डिझेल दर मात्र स्थिर आहेत

त्याआधी रविवारी कंपन्यांनी पेट्रोलचा भाव १६ पैशांनी वाढवला होता

अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे

त्यामुळे इंधन मागणी देखील वाढत आहे

केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत

यावर विविध माध्यमातून टीका झाली

त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली

त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला

मात्र हा बदल काही दिवसांपुरताच राहिला आणि पेट्रोल डीजेल च्या किमती परत वाढल्या आहेत

दोन लग्न झालेल्यांसाठी महत्वाची बातमी

नवऱ्याच्या संपत्तीवर पहिल्या बायकोचाच अधिकार असणार

मात्र दोन्ही पत्नींच्या मुलांना वडिलांचे पैसे मिळणार

मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट

सीआययसएफ जवानांनी जीवित अवयवांची केली यशस्वी वाहतूक ;जवानांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

0

सीआययसएफ च्या जवानांनी कोलकाता से हैदराबाद थेट दोन जीवित अवयवांना यशस्वी स्थानांतरित केले

या अवयवांमध्ये दोन किडनी आणि एक यकृताचा समावेश आहे

सीआयएसएफ जवानांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले आहे

“महाडमधील इमारत कोसळल्याचे दुःख”

रायगड इमारत दुर्घटना

“महाडमधील इमारत कोसळल्याचे दुःख”

“दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती”

“जखमींची प्रकृती लवकर सुधारावे म्हणून मी प्रार्थना करतो”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत व्यक्त केलं दुःख

करीना कपूरचं शूटींग सुरु

करीना कपूरचं शूटींग सुरु

माझे योद्धा म्हणत केला टीमसोबतचा फोटो शेयर

“आणखी एक दिवस…आणखी एक शूट…”

करीनाने दिलं फोटोला कॅप्शन

नीरव मोदीच्या पत्नी विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

PNB घोटाळा प्रकरण

नीरव मोदीच्या पत्नी विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट

अॅमी मोदीच्या चौकशीसाठी ईडीने इंटरपोलला सहकार्य करण्याची केली होती
विनंती

ईडीच्या विनंतीनंतर इंटरपोलने बजावली ॲमी मोदीला रेड कॉर्नर नोटीस

NEET आणि JEEच्या परीक्षेसाठी नियम लागू

प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे आणि हॅन्ड ग्लोज घालणे अनिवार्य

प्रत्येक विद्यार्थ्याजवळ सॅनिटायझर आणि पाण्याची बाटली असायला हवी

कोरोनाची लक्षणे असल्यास विद्यार्थ्याने स्वतः सांगावे

कोरनामुक्त झालेल्या रुग्णाच्या संपर्कात विद्यार्थ्यांनी येऊ नये

शरीराचे तापमान 99.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी वेगळ्या खोल्या असतील

प्रवेश पत्रामध्ये सोशल डिस्टंसिंगबाबत सर्व सूचना असतील

अनलॉक 4.0 : जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय-काय सुरू होऊ शकतं?

1 सप्टेंबरपासून अनलॉक 4.0

‘या’ गोष्टी होऊ शकतात सुरु :

◆ मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता

◆ मेट्रो प्रवाशांना टोकनऐवजी संपर्करहीत कार्ड प्रणाली वापरावी लागणार

◆ काउंटरसोडून बाहेरील ऑर्डरींसाठी बारला मिळू शकते मद्य विक्रीसाठी परवानगी

◆ सरकार IIT आणि IIM सारख्या संस्था सुरू करण्याच्या विचारात

‘या’ गोष्टी राहणार बंद :

◆ शाळा व महाविद्यालय बंदच राहणार

◆ चित्रपटगृहे आणि सभागृह आणखी एक महिना बंद राहणार

◆ सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी

ग्रेटा थूनबर्गचा NEET, JEE ला विरोध

ग्रेटा थूनबर्गचा NEET, JEE ला विरोध

ग्रेटा थूनबर्ग जागतिक हवामान आणि पर्यावरण कार्यकर्ती

कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत राष्ट्रीय परीक्षा घेणे अतिशय चुकीचे

हा भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय आहे

तसेच लाखोंवर पुराचा परिणाम झाला आहे

मी त्या सर्वांसाठी उभी आहे – ग्रेटा