Home Blog Page 533

वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायांना आता जीएसटीची सूट देण्यात आली आहे:अर्थ मंत्रालय

0

जीएसटीच्या कराचे दर कमी केले

वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायांना आता जीएसटीची सूट देण्यात आली आहे

अर्थ मंत्रालय ने ट्वीट द्वारे दिली माहिती

जीएसटी ने दर कमी करून ज्या लोकांना कर भरायचे आहे अश्या लोकांना अनुपालन वाढवण्यासाठी आणि करदाता आधार ला वाढवून 1.50 करोड़ मदद केली आहे

सुनैना फौजदार साकारणार ‘अंजली भाभी’ची भूमिका?

नेहा मेहता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडणार असल्याच्या चर्चा

एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी शो सोडत असल्याची माहिती

अभिनेत्री सुनैना फौजदार ‘अंजली भाभी’ची भूमिका साकारणार असल्याची चर्चा

सुनैना फौजदारने केलेले शो :
संतान
लेफ्ट राईट लेफ्ट
कुबूल है
बेलन वाली बहू
लागी तुझसे लगन
एक रिश्ता साझेदारी का

एसएसआरच्या खात्याची तपासणीसाठी कोटक महिंद्रा बँकेत सीबीआयची टीम

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवलेली आहे

आज सीबीआय च्या चौकशी चा चौथा दिवस आहे

एसएसआरच्या खात्याची तपासणी करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेत सीबीआयची टीम

सीबीआय चौकशी मध्ये रिया चक्रवर्ती यांची विचारपूस करणार

सीबीआय रिया पुढे समन बजावणार

सडक 2 आता नंतर लोक ‘खाली पिली’ भडकले लोक; टीझरला लाखो डीस्लाईकस मिळत आहेत

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आणि अनन्या पांडेचा आगामी खाली पिली चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे

त्यांचे चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते

चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे

पण आता अशी परिस्थिती आहे की प्रेक्षकांना यावेळी कोणत्याही स्टार किड्स ला पडद्यावर पहाण्याची इच्छा नाही

म्हणूनच चित्रपटाचा टीझर रिलीज होताच ट्रोल झाला आहे

ऋत्विक धनजानीची एक्स गर्लफ्रेंडच्या बर्थडेनिमित्त प्रेमळ पोस्ट

0

ऋत्विक धनजानीची एक्स गर्लफ्रेंडच्या बर्थडेनिमित्त प्रेमळ पोस्ट

“तुझ्या आयुष्यात कधीही वाईट वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो”

“तू जिथे जाशील तिथे तुझे स्मित चमकेल”

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशा नेगी”

कोरोना काळात घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांमुळे होणाऱ्या धोक्यावर पंतप्रधानांनी लक्ष द्यावे – आदित्य ठाकरे

मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे

पत्रात कोरोनाकाळात प्रस्तावित परीक्षा व विविध प्रवेश परीक्षांमुळे होणारे नुकसनाविषयी सांगितले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यास होणार्‍या धोक्यांविषयी माहिती या पत्र लिहिले गेले आहे

सुप्रीम कोर्ट ने विदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वंदे भारत च्या विमानाने आणण्याचे निर्देश दिले 

विदेशांत एनईईटी परीक्षा केंद्रे बांधली जाणार नाहीत, सरकारने विद्यार्थ्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणलेः सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण सूचना दिली

नीट परीक्षेचे केंद्र आखाती देशांमध्ये केले जाणार नाही

विदेशांमध्ये एनईईटी परीक्षा केंद्र बनविण्याच्या केंद्राचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पास करण्यास नकार दिला आहे

तसेच वंदे भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचा विचार केला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे

उत्तराखंडच्या सचिवालयात ई-मीटिंग सॉफ्टवेयरचे उद्घाटन

उत्तराखंडच्या सचिवालयात ई-मीटिंग सॉफ्टवेयरचे उद्घाटन

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन

ITच्या माध्यमातून बैठका अधिक चांगल्या प्रकारे राबविता येणार

“आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या विचाराकडे वेगाने वाटचाल करतोय”

त्रिवेंद्रसिंह रावत यांचं वक्तव्य

कपिल सिब्बल यांनी डिलीट केलं ट्वीट

कपिल सिब्बल यांनी डिलीट केलं ट्वीट

“राहुल गांधींनी मला स्वतः कळवले आहे”

“ते कधी तसं बोललेच नव्हते जसं सांगितलं जात होतं”

“म्हणून मी माझं ट्वीट हटवलं”

कपिल सिब्बल यांचं स्पष्टीकरण

कपिल सिब्बल यांचं राहुल गांधींबद्दल संतप्त ट्वीट

कपिल सिब्बल यांचं राहुल गांधींबद्दल संतप्त ट्वीट

“आम्ही भाजपाशी संगनमत केल्याचं राहुल गांधी म्हणतात”

“राजस्थान उच्च न्यायालयात यशस्वीपणे पक्षाची बाजू मांडली”

“मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली”

“गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या बाजूने एकही विधान केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं”

कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली नाराजी

सोनाली जेटली म्हणाली वडील नेहेमीच माझ्या सोबत आहेत

भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आज पहिली पुण्यतिथी आहे

मागच्यावर्षी याच दिवशी अरुण जेटली यांनी जगाचा निरोप घेतला होता

अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला मुलगी सोनाली जेटलीने भावुक टि्वट केले

आज माझ्या वडिलांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले

त्यांची उणीव मला जाणवते का? हो, जाणवते

त्यांची अनुपस्थिती जाणवते का? नाही कारण ते नेहमीच माझ्यासोबत आहेत

असे अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटलीने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे

चीनशी चर्चा अपयशी ठरली तर लष्करी पर्याय तयार -सीडीएस बिपिन रावत

भारत-चीन सीमा विवाद पुन्हा पेटला

भारत-चीन विवादाबाबद सीडीएस बिपिन रावत म्हणाले

वाटाघाटी झाल्यास लष्करी पर्याय तयार

जर चीनशी चर्चा अपयशी ठरली तर लष्करी पर्याय तयार आहे

दोन्ही देशांचे सैन्यदेखील हा प्रश्न शांततेत सोडविण्यात गुंतले आहेत

महान गायक एसपी बालासुब्रमण्यम कोरोना निगेटिव्ह

महान गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती

त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना वेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते

त्यानंतर आज त्यांची फेर चाचणी करण्यात आली आहे

या कोरोना चाचणी चा अहवाल निगेटिव्ह आला आहे

अशी माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली

तसेच त्यांनी सर्वांच्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार मानले

सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातील वाद पेटला

सुनिल केदार यांची पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरांवर टीका

“काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत”

कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र लिहिल्याचं समोर

“गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना लाज वाटली पाहिजे”

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी – सुनील केदार

आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक

सोनिया गांधींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

लवकरच KBC प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच कौन बनेगा करोडपती प्रेक्षकांच्या भेटीला

KBC 12 चं काम झाले सुरु

अमिताभ बच्चन यांची माहिती