पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड; पुलवामा दहशतवादी हल्ल्याची दिली कबूली 

0
47
  • पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड झाला
  • पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यानेच संसदेत दहशतवादी हल्ल्याची कबूली देत समर्थन केलं
  • पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी म्हणाले – पुलवामा दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारच्या संरक्षणाखाली करण्यात आला होता
  • पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांना असलेलं समर्थन यापूर्वी अनेकदा समोर आले आहे
  • १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता