- जम्मू आणि कश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबाणी सेक्टरमध्ये युद्धबंदीचा भंग
- पाकिस्तान लष्कराने युद्धबंदीचा भंग केला असल्याची माहिती
- नाईक प्रेम बहादुर खत्री आणि रायफलमॅन सुखबीर सिंग हे दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले होते
- यानंतर ते शहीद झाले
- अशी माहिती जम्मूच्या पीआरओ डिफेन्स ने दिली