पाकिस्तानी पीएम चे भारतावर बिन बुडाचे आरोप सुरूच ;भारताला म्हणाले दहशतवादी

0
18
  • पाकिस्तान चे पंतप्रधान इमरान खान याने पुन्हा भारतावर आरोप केले आहेत
  • आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला दहशतवाद संपविण्यास भाग पाडले पाहिजे अश्या शब्दात त्यांनी आरोप केले
  • तसेच आणखी ट्विट करत ते म्हणाले-
  • ‘पाकिस्तानमधील हजारो निरपराध लोकांना ठार मारण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयात आणले पाहिजे’
  • ‘आमच्या लचक आणि धैर्यशील सुरक्षा संस्था आणि सैन्याने आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी सर्व काही देणे सुरूच ठेवले आहे’
  • ‘आपल्या देशाचे रक्षण कसे करावे हे आम्हाला ठाऊक आहे’
  • ‘आपल्या एकत्रित राष्ट्रीय संकल्पानुसार असे करत राहू यात कोठेही शंका नसावी’