
jeM प्रमुख मसूद अझहरला 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचा आदेश पाकिस्तानच्या अँटी टेरेरिस्ट कोर्टाने पोलिसांना दिला
- पाकिस्तानच्या अँटी टेरेरिस्ट कोर्टाने पोलिसांना jeM प्रमुख मसूद अझहरला 18 जानेवारीपर्यंत अटक करण्यास सांगितले
- यासाठी 8 जानेवारी ही अंतिम मुदत संपली आहे
- मात्र मसूद अझरला अद्याप अटक केली गेली नाही
- यामुळे आता 18 जानेवारीपर्यत वाढविली आहे