पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका उघड स्पष्ट करताच पाक मंत्री फवाद चौधरिंनी पलटले शब्द

0
46
  • पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पाकिस्तानी मंत्र्यांनेच जगासमोर उघड केला
  • पाकिस्तान सरकारमधील फवाद चौधरी यांनी संसदेत दहशतवादी हल्ल्याची कबूली दिली होती
  • याबाबद चा एक व्हिडिओ शेअर केला होता
  • मात्र आता यावर पाकिस्तानी मंत्री फवाद आता उलटे फिरत आहेत
  • त्यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर करत मी हे पुलवामा हल्ल्या नंतर ची बाजू मांडत असल्याचे म्हणाले
  • भारताचा गैरव्यवहार आणि ज्या प्रकारे पाकिस्तानने भारताला झुंज दिली त्यामुळे अजूनही त्रास होतो
  • असे म्हणत ते आपल्या वक्तव्यावरून मागे हटत आहेत