परिणीती चोप्राच्या ‘सायना’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

0
33

परिणीती चोप्राच्या ‘सायना’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. रिलीज झालेल्या या ट्रेलरला मात्र काही क्षणांतच हजारो चाहत्यांकडून लाईक्स आणि कोमेंट्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या ट्रेलरला २५ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.

परिणीती चोप्रा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच ‘सायना’ हा चित्रपट २६ मार्चला रिलीज होणार असून या चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. परिणीती चोप्रा नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.