केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविले अन अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविले
- गुरुवारी मकर संक्रांती कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गृहमंत्री अहमदाबादला पोहोचले होते
- तत्पूर्वी रविवारी ते अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिर पोहोचले होते
- आणि तेथे प्रार्थना केली