Home International ‘एएलएस आईस बकेट चैलेंज’ चे को- फाउंडर पैट क्विनचे निधन 

‘एएलएस आईस बकेट चैलेंज’ चे को- फाउंडर पैट क्विनचे निधन 

0
‘एएलएस आईस बकेट चैलेंज’ चे को- फाउंडर पैट क्विनचे निधन 
  • एएलएस आईस बकेट चॅलेंजचे सह-संस्थापक पॅट क्विन यांचे निधन
  • ते 37 वर्षांचे होते
  • या चलेंज मधून ‘लू घरॅग’ या आजाराशी संबंधित संशोधनासाठी जगभरातून 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त जमा झाले होते
  • या आजारास ‘एमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस’ (एएलएस) देखील म्हणतात
  • एएलएस असोसिएशनने अहवाल दिला की 2013 मध्ये क्विनला या आजाराचे निदान झाले होते
%d bloggers like this: