
पटन्यात इंडिगो (indigo)कंपनीचे मॅनेजर रुपेश कुमार (rupesh kumar) यांची हत्या झाली असून या हत्येबाबत भाजपचे खासदार विवेक ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत
- पटन्यात इंडिगो कंपनीचे मॅनेजर रुपेश कुमार यांची हत्या झाली
- त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला
- या हत्येबाबत भाजपचे खासदार विवेक ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत
- ते म्हणाले ‘गुन्हेगारी स्वभाव नसतानाही रुपेशची हत्या ही चिंतेचा विषय आहे’
- ‘हे राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या एनडीए सरकारवर प्रश्न करते’
- तसेच पटना पोलिसांनी घटनेला आव्हान म्हणून घ्यावे असे म्हणाले
Photo: indigo