इंधन दरवाढीमुळे सामान्य त्रस्त, पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर

0
74

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणाऱ्या इंधनांच्या किंमतीमुळे महागाईचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. आजही डिझेल 24 ते 26 पैशांनी महागलंय. तर पेट्रोल 23 ते 25 पैशांनी महागलंय. दिल्ली आणि मुंबईत तर पेट्रोलच्या किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. दिल्लीत पेट्रोल 89.54 रुपये तर मुंबईत 96 रुपये प्रति लिटर झाले आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहुयात

शहर डिझेलपेट्रोल
मुंबई86.9896
दिल्ली79.9589.54
कोलकाता83.5490.78
चेन्नई85.0191.68