पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यसभेत भाषण

0
22

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. कोरोना संकटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. भारत जगाला कश्याप्रकारे मदत करतोय याचा उल्लेखही त्यांनी केला.