पीएम मोदी सांभाळतील वर्चुअल ग्लोबल इन्वेस्टर राउंडटेबल (VGIR) ची अध्यक्षता

0
16
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक वर्चुअल ग्लोबल इन्वेस्टर राउंडटेबल वर वैश्विक गुंतवणूकदारांशी चर्चेची अध्यक्षता करतील
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष चर्चा होईल
  • पीएम मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली
  • त्यानुसार 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होईल
  • या बैठकीत पंतप्रधान मोदी जागतिक गुंतवणूकदारांशी विशेष संवाद करतील