पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून पाहिला कसोटी सामना!

0
36

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चेन्नईचा दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर एमए चिदंबरम स्टेडियम जवळून गेले. तेव्हा हेलिकॉप्टरमधून त्यांनी कसोटी सामन्याचा फोटो काढला. हा फोटो त्यांनी ट्विटर हँडलवर प्रसारीत केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी आकाशातून रोमांचक सामन्याचे दृश्य बघितले असं कॅप्शन दिले.