प्रधानमंत्री मोदी यांचे ‘मोर’ प्रेम ;सोशल मीडिया वर शेअर केला मोराबरोबरचा व्हिडिओ

0
6

🔸पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन दरम्यान त्यांचा वेळ कसा घालवला याबद्दल व्हिडिओ शेअर करणार असल्याचे मन की बात मध्ये सांगितले होते

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निसर्गावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही

🔸असाच एक व्हिडिओ पीएम मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर शेअर केला आहे

🔸ज्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षी मोरा सोबत दिसुन येत आहेत

🔸या व्हिडिओ बरोबर त्यांनी एक कविताही लिहिली आहे

🔸या व्हिडिओमध्ये दिसलेला मोर पंतप्रधान हाऊसमध्ये (पीएम हाऊस) असून पीएम मोदींच्या बागेत तो बर्‍याचदा पाहिला गेला आहे.

Leave a Reply