PM Modi Live: पंतप्रधानांचे भाजपा मुख्यालयातून संबोधन; म्हणाले – ‘महान देशातील महान लोकांचे आभार’

0
15
  • भारतीय जनता पक्षाने कोरोना काळात बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवले
  • तसेच विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले
  • हे यश साजरे करण्यासाठी आक भाजपा मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
  • भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आदी नेते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी येथे संभोधन करत आहेत