खा.छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाला पाहा कोण-कोण होते हजर

0
22

कोल्हापूर येथील न्यू पॅलेस राजवाड्यामध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड , पोपटराव पवार यांच्यासह बरेच नेतेमंडळी उपस्थित होती तसेच सिनेसृष्टीतील नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि रितेश देशमुख हजर होते