Home Entertainment पूनम पांडेचा पुन्हा नवा पराक्रम ;गोव्यात एफआयआर दाखल!

पूनम पांडेचा पुन्हा नवा पराक्रम ;गोव्यात एफआयआर दाखल!

0
पूनम पांडेचा पुन्हा नवा पराक्रम ;गोव्यात एफआयआर दाखल!
  • अभिनेत्री पुनम पांडे नेहमीच वादांमुळे चर्चेत आहे
  • यावेळी पूनम विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे
  • गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आला
  • गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दिली
  • या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: