सोशल मीडियावर फोटो टाकणे पडले महागात; घरातल्या तीन कोटींवर चोरांनी मारला डल्ला 

0
1
  • हाँगकाँगमधील एका मॉडेलला सोशल मीडिया वर फोटो टाकणे पडले महागात
  • सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि मॉडेल सो मियान हिने फोटो शेअर केल्यानंतर तिच्या घरावर दरोडा पडला
  • चोरट्यांनी तीन कोटीं रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कमेवर डल्ला मारला
  • सो मियानने सोशल मीडिया वर तिच्याकडे असणाऱ्या महागड्या, ब्रॅण्डेड वस्तूंसह रोख रक्कमसोबतचा एक फोटो शेअर केला होता
  • यानंतर तिच्या घरी तीन अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी केली