मुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाने केले दुसरे लग्न..!

0
35
  • अभिनेता-नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे
  • नुकताच तो पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचे बोलले जात होते
  • आता माध्यमांच्या रिपोर्टनुसार प्रभु देवाने पुन्हा लग्न केले आहे
  • त्याने मुंबईतील फिजिओथेरपिस्टला आपली सहचारिणी म्हणून निवडले आहे
  • पहिली पत्नी रामलता आणि प्रभु देवाचा 2011मध्ये घटस्फोट झाला होता 

Pic: prabhu deva