केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यातच खुद्द शहा यांनीच तळच ठोकला आहे यामुळे ममता बॅनर्जीचे टेन्शन वाढलेले आहे
- गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत
- बंगालमधील राजकीय उलथापालथ दरम्यान अमित शहा यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते
- अमित शहा या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधत आहेत
- गृहमंत्री अमित शहा यांनी मिदनापूर येथील शेतकरी सनातनसिंग यांच्या घरी येथे जेवण केले
- तसेच सिद्धेश्वरीच्या मंदिरात त्यांनी प्रार्थना केली
Photo: @bjp4