राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात, प्रथमच मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी

0
4

राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत यादरम्यान ते गोव्यात साठाव्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले

  • गोव्यात मुक्ती दिन सोहळ्यात यापूर्वी कधीच देशाचे राष्ट्रपती सहभागी झाले नव्हते
  • मात्र ती संधी यावेळी आली
  • राष्ट्रपती राम नाथ कोविंद शनिवारी गोव्याला आपल्या दोन दिवसीय दौर्‍याच्या निमित्ताने दाखल झाले
  • त्यांनी राज्याच्या 60 व्या मुक्तिदिन सोहळ्यामध्ये भाग घेतला
  • विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले

Photo: ramnath kovind