मोदी सरकारच्या ६ मंत्र्यांची पत्रकार परिषद; राजनाथ सिंह म्हणाले- राज्यसभेत जे घडले ते दुर्दैवी आहे

0
6
  • केंद्र सरकारचे सहा मंत्री सध्या पत्रकार परिषद घेत आहेत
  • यामध्ये राजनाथ सिंग म्हणाले सरकारने शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला
  • आणि सरकार त्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे
  • संसदेत ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्यानंतर कृषी क्षेत्रातील वाढ आणि विकासाचा नवा इतिहास लिहिला जाईल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘स्वावलंबी शेती’चा भक्कम पाया घातला गेला असून या अभूतपूर्व कृषी सुधारनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे
  • आज राज्यसभेत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे
  • अशी माहिती मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली

Leave a Reply