आज राज्यात काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या पत्रकार परिषदांचा धडाका

0
39

आज राज्यात काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या पत्रकार परिषदा पार पडत आहेत. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची पत्रकार परिषद सुरु आहे.

तर दुपारी 1:30 वाजता भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 3.30 वाजता माजी अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार हेही पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा पत्रकार परिषद घेणार असून हे नेते मंडळी आज काय बोलणार, याकडे लक्ष लागून आहे.