पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधतील ;अनेक मुद्द्यांवर भारताची बाजू मांडतील

0
5
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधतील
  • पंतप्रधान अधिवेशनाच्या ७५ व्या महासभेला संबोधित करतील
  • कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मोदींना प्रथम स्पीकर म्हणून स्थान देण्यात आले
  • भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदींचा हा संबोधनाची वेळ शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास असेल

Leave a Reply