पंतप्रधान मोदी करतील जयपूर अन जामनगरमधील आयुर्वेद संस्थांचे उद्घाटन

0
10
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर रोजी पाचव्या आयुर्वेद दिनी आयुर्वेदिक संस्थानंचे उद्घाटन करतील
  • जामनगरमधील आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्थान आणि जयपूरमधील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानचे उद्घाटन करणार आहेत
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अनावरण होणार आहे
  • आयुर्वेद शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल
  • मागणीनुसार येथे वेळोवेळी नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील
  • संस्थेचा संशोधनावर विशेष भर असेल