पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

0
34

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या आजच्या चर्चेमध्ये कोरोनाच्या आतापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.