‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घ्यावी कोरोना लस!’ -नवाब मलिक

0
1

लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घ्यावी असे नवाब मलिक म्हणाले

  • लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे
  • त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे
  • यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घ्यावी
  • ज्यामुळे जनतेच्या मनातील भीती निघून जाईल
  • असे नवाब मलिक म्हणाले