पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बिडेन यांना फोन करून दिल्या शुभेच्छा; अनेक विषयांवर केली चर्चा

0
9
  • अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष-निवडलेले जो बिडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन वर शुभेच्छा दिल्या
  • मोदींनी त्यांना कॉल करत शुभेच्छा देत चर्चा केली
  • तसेच भारत-यूएस राजनैतिक भागीदारीबद्दलच्या दृढ प्रतिबद्धतेबाबद चर्चा केली
  • कोविड -19 ,हवामान बदल आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्याबद्दलही चर्चा झाली
  • अश्या अनेक चिंतेविषयक विषयांवर चर्चा केली