प्रियांका आणि निक जोनास ची लंडन मधील दिवाळी ;दोघेही दिसताय खूपच सुंदर…

0
24
  • चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्राला सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते
  • आता दिवाळीच्या निमित्ताने तिने निक जोनाससोबत एक सुंदर फोटो शेअर केला
  • तिने सुंदर साडी परिधान केली असून तिने कानातले, बांगड्या व अंगठ्याही घातल्या आहेत
  • निक जोनास सोबत तिने दिवाळी साजरी केली
  • या वर्षीच्या दिवाळी त्यांनी लंडन मध्ये साजरी केली आहे
  • याचबरोबर तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत