‘फीड’ च्या हॉलिडे कैम्पेन साठी प्रियंका अणि निकचा फोटोशूट; प्रियांका ने केली ‘ही ‘ मोठी घोषणा…

0
21
  • प्रियांका आणि निक जोनास ने फीड या ब्रँड साठी फोटोशूट केलं
  • तसेच तिने ब्रिटीश फॅशन कौन्सिलच्या सकारात्मक बदलासाठी राजदूत बनली आहे अशी घोषणा केली
  • ती म्हणाली ‘सकारात्मक बदलांसाठी ब्रिटीश फॅशन कौन्सिलची राजदूत बनून मला अभिमान वाटतो’
  • यासाठी तिने निक जोनास बरोबर खास फोटोशूट केला आहे
  • फोटोज प्रियांका ने इन्स्टाग्राम प्रोफाइल वर शेअर केले आहेत
  • हे फोटोज सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल होत आहे