प्रियंका गांधींचे केंद्र सरकारवर टीकेचे बाण

0
40
SPOURCE- PRIYANKA GANDHI TWITTER
SPOURCE- PRIYANKA GANDHI TWITTER

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारनपूरमध्ये किसान महापंचायतीत सहभाग घेत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. 56 इंच छाती फक्त उद्योगपतींसाठी धकधक करत असल्याची बोचरी टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली. ज्यांच्या अपेक्षा आहेत तेही गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही बोलणारे देशभक्त होऊ शकत नाही असंही त्या पुढे म्हणाल्या. जिथपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहू असंही त्यांनी स्पष्ट केले.