प्रियांका गांधी वाड्रा यांचा परफेक्ट फॅमिली पीक; परिवारासह दिल्या क्रीसमसच्या शुभेच्छा!

0
4
  • प्रियांका गांधींनी वाड्रा यांनी परिवासह सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या
  • त्यांनी रॉबर्ट वाड्रा आणि मुलांसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे
  • यामध्ये कुटुंब खूप आनंदी दिसत आहे
  • रॉबर्ट वाड्रा हा फोटो शेअर करत म्हणाले ‘जगातील सर्वांना क्रीसमसच्या शुभेच्छा’
  • ‘सर्वांना आनंद वाटा आणि आनंदी व्हा’

Photo: @robert_vadra