प्रियंका गांधींचे मौनी अमावस्यानिमित्त प्रयागराज येथे संगम स्नान

0
22

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे मौनी अमावस्यानिमित्त संगमावर स्नान केले. यापूर्वी प्रियंका गांधी यांनी ऐतिहासिक आनंद भवन दौरा केला. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.