Home International प्रियंका राधाकृष्णन बनल्या न्युझीलँडच्या कॅबिनेट मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय; जाणून घ्या संपूर्ण प्रवास

प्रियंका राधाकृष्णन बनल्या न्युझीलँडच्या कॅबिनेट मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय; जाणून घ्या संपूर्ण प्रवास

0
प्रियंका राधाकृष्णन बनल्या न्युझीलँडच्या कॅबिनेट मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय; जाणून घ्या संपूर्ण प्रवास
 • न्यूझीलंड या देशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांना पूर्ण बहुमत मिळाले
 • जेसिंडा यांनी पहिला कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार केला यामध्ये मूळच्या केरळ येथील प्रियंका राधाकृष्णन यांचा देखील समावेश आहे
 • सामुदायिक आणि स्वैच्छिक क्षेत्र मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली
 • प्रियंका या पहिल्या भारतीय आहेत ज्या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाल्या

जाणून घ्या प्रियंका राधाकृष्णन यांचा भारत ते न्यूझीलंड प्रवास:

 • प्रियांका यांचा जन्म चेन्नई मध्ये झाला होता
 • यानंतर त्यांनी सिंगापूर येथे शिक्षण घेतले
 • 41 वर्ष राधाकृष्णन या शिक्षणासाठी न्यूझीलंडमध्ये गेल्या
 • त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी लेबर पार्टीच्या सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला
 • ऑकलैंड मध्ये त्या दोनदा संसद सदस्य राहिले आहेत
 • मागच्या वर्षी ओनम या सणाच्या निमित्त ऑर्डर यांच्यासोबत लाईव्ह सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या
 • त्यानंतर त्या केरळ मध्ये घराघरात पोहचल्या
 • राधाकृष्णन यांचे लोकप्रिय गायक येसुदास हे त्यांचे आवडते गायक आहेत

अनेकांनी प्रियांका राधाकृष्णन यांंना शुुभेच्छा दिल्या

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: