माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या जयंती निम्मित प्रियांका ने शेअर केला बालपणीचा फोटो; म्हणाली ‘इंदिराजींचे धैर्य जगभरातील महिलांना नेहमीच प्रेरणा देईल

0
17
  • आज भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधीची 103 वी जयंती आहे
  • यानिमित्त प्रियंकाने आपल्या आजीसमवेत बालपणीच्या दिवसांचे छायाचित्र ट्वीट केले
  • म्हणाली “कमला हॅरिस 2020 मध्ये अमेरिकेची पहिली उपराष्ट्रपती झाली” असे ट्विट करुन
  • इंदिरा गांधीच्या जयंतीनिमित्त आज आपण हे जाणले पाहिजे की 50 वर्षांपूर्वी भारताच्या लोकांनी श्रीमती इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून निवडले’
  • ‘इंदिराजींचे धैर्य आणि शक्ती जगभरातील महिलांना नेहमीच प्रेरणा देईल’