
- आज सिडनी मध्ये भारत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना खेळला जातोय
- या वन डे मॅच दरम्यान एक प्रदर्शनकारी मॅच च्या ग्राउंड मध्ये पोहोचला
- एसबीआय अडाणी कोळसा खदानला लोन देता आहे
- याचा विरोध करणारा हा प्रदर्शनकारी हातात बोर्ड घेऊन मॅच च्या मध्ये पोहोचला
- या बोर्ड वर ‘ sbi no $1bn Adani loan ‘ असे लिहिले होते
- यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले