शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीची अभिमानास्पद कामगिरी; लेफ्टनंड कनिका लष्करी सेवेत रुजू

0
18
  • जानेवारी २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते
  • त्यांच्या पश्चात पत्नी कनिका यांनीदेखील लष्करी सेवेत जाण्याचा निर्धार केला होता
  • त्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा देत यामध्ये यश मिळवले
  • आता त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेत लेफ्टनंट म्हणून
  • कामावर रुजू झाल्या आहेत
  • त्यांनी जवळपास ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले
  • मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानंतर त्यांच्या पश्चात कनिका आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे
  • दुःखाला कवटाळून न बसता कनिका ह्या मोठ्या जिद्दीने लष्करी सेवेत रुजू झाल्या