Home BREAKING NEWS आता अनोख्या अंदाजात भारतात परतणार पब जी; दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशनची घोषणा 

आता अनोख्या अंदाजात भारतात परतणार पब जी; दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशनची घोषणा 

0
आता अनोख्या अंदाजात भारतात परतणार पब जी; दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशनची घोषणा 
  • भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनचे पब जी गेम बॅन केला होता
  • मात्र आता पब जी वेगळ्या अंदाजात भारतात परतणार आहे
  • दक्षिण कोरियाई कंपनी पबजी कॉर्पोरेशन भारतीय बाजारात लवकरच नवा गेम लाँच करणार आहे
  • हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे
  • विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही
  • भारतात हा गेम PUBG Mobile India या नावाने लाँच केला जाणार आहे
  • जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत

Pic: pub g mobile india

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: