Home Entertainment मनृस्मृती विषयी प्रश्न, बिग बी अन ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची तक्रार

मनृस्मृती विषयी प्रश्न, बिग बी अन ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची तक्रार

0
मनृस्मृती विषयी प्रश्न, बिग बी अन ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची तक्रार
  • कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या कार्यकाऱ्यांविरुद्ध तक्रार
  • के बी सी चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन तसेच सोनी वाहिनीविरोधात ही तक्रार दाखल
  • लातूर जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली
  • मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप यांनी केला
  • 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणता धर्मग्रंथ जाळला होता? हा प्रश्न विचारल्या गेला होता
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: