Home LATEST राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न ;सरकार नेमकी कोणती लस निवडणार ?

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न ;सरकार नेमकी कोणती लस निवडणार ?

0
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न ;सरकार नेमकी कोणती लस निवडणार ?
  • राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर कोरोना बाबद टीका करत प्रश्न विचारले आहेत
  • सर्व कोरोना लसींपैकी भारत सरकार कोणत्या लसीची निवड करेल आणि का?
  • प्रथम ही लस कोणाला मिळणार व वितरणाची रणनीती काय असेल?
  • विनामूल्य लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी पीएमकेअर फंड वापरला जाईल?
  • सर्व भारतीयांना किती वेळ लसी दिली जाईल?

Photo: rahul gandhi

%d bloggers like this: