हाथरस पीडितेचा मृत्यू राहुल गांधी म्हणाले- जंगलराजने आणखी एका मुलीची हत्या केली

0
5
  • यूपीतील हाथरसमधील सामूहिक अत्याचार पीडित दलित मुलीचा सकाळी मृत्यू झाला
  • तिच्यासोबत १४ सप्टेंबर रोजी सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती
  • मात्र यूपी पोलीस ने या घटनेबद्दल पोस्ट टाकली होती
  • आणि ही बातमी संभ्रम पसरवणारी असल्याचे सांगितले होते
  • यावर काँग्रेस संतप्त प्रतिक्रिया देत असून जागोजागी निदर्शने करत आहे
  • यावर राहुल गांधी म्हणाले ‘यूपीच्या वर्ग-विशिष्ट जंगल राजाने दुसर्‍या युवतीची हत्या केली’
  • ‘सरकारने सांगितले की ही बनावट बातमी आहे’
  • ‘ दुर्देवाने ही घटना फेक नसून आज तिचा मृत्यू झाला आहे’

Leave a Reply