राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरुन साधला निशाणा

0
34

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरुन निशाणा साधला आहे. पंतप्रधान घाबरट असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. तसंच देशाची पवित्र जमीन त्यांनी चीनला दिली असल्याचा आरोपही केला आहे. राहुल गांधींनी देपसांग प्रकरणी म्हटले आहे की, “तेथून चीनी सैन्य मागे का नाही गेलं? पंतप्रधान मोदींनी चीनच्या समोर माथा टेकला आहे”. अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.