हाथरससारख्या घटना किती वेळा घडणार? – राहुल गांधी

0
32

भोपाळमध्येही हाथरसप्रमाणे पीडितेच्या घरच्यांना न सांगताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा वृत्ताचा राहुल गांधींनी दिला हवाला

  • राहुल गांधी (rahul gandhi) यांचा ट्विटरवरून योगी सरकारवर निशाणा
  • ‘हाथरससारख्या (hathras) घटना किती वेळा घडणार?’
  • उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
  • भाजपा सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ असल्याची टीका
  • भोपाळमधील घटनेचा राहुल गांधींनी दिला हवाला