भाजप आमदारांच्या विधानावर राहुल गांधीचा निशाणा ; म्हणाले ‘ही आरआरएस ची पुरुषीय मानसिकता

0
3
  • उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली
  • म्हणाले – मुलींना संस्कार देऊनच बलात्काराच्या घटना रोखल्या जाऊ शकतातनियम व तलवारीने रोखता येणार नाहीत’
  • ‘सर्व पालकांचा धर्म असा आहे की त्यांच्या तरुण मुलीला ‘सुसंस्कृत वातावरणात कसे जगवावे कसे चालले पाहिजे’
  • यांच्याबाबद राहुल गांधींनी टिप्पणी करत म्हणाले
  • ‘ ही आरएसएस च्या पुरुषांची मानसिकता आहे’
  • ‘पुरुष बलात्कार करतात पण स्त्रियांना चांगली मूल्ये शिकविण्याची गरज आहे ‘ असे म्हणतात

Leave a Reply