Home BREAKING NEWS राहुल गांधींनी साधला पाकिस्तान वर निशाणा; म्हणाले- ‘सैनिक पाकिस्तानच्या घृणास्पद योजनांचा नाश करत आहेत’

राहुल गांधींनी साधला पाकिस्तान वर निशाणा; म्हणाले- ‘सैनिक पाकिस्तानच्या घृणास्पद योजनांचा नाश करत आहेत’

0
राहुल गांधींनी साधला पाकिस्तान वर निशाणा; म्हणाले- ‘सैनिक पाकिस्तानच्या घृणास्पद योजनांचा नाश करत आहेत’
  • कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाकिस्तान ने सीजफायर चे
  • उल्लंघन केल्याने पाकिस्तानवर निशाणा साधला
  • त्यांनी भारतीय सैन्याला उत्तेजन दिले
  • म्हणाले- ‘मी सैन्याच्या प्रत्येक सैनिकांना सलाम करतो’
  • ‘जेव्हा जेव्हा पाकिस्तान सिजफायर तोडते तेव्हा त्याची भीती व कमकुवतपणा अधिक स्पष्ट होतो’
  • ‘ सणासुदीलासुद्धा, त्यांच्या कुटूंबांपासून दूर भारतीय लष्कराचे सैनिक देशाच्या सुरक्षेत उभे आहेत’
  • ‘पाकिस्तानच्या घृणास्पद योजनांचा नाश करत असून प्रत्येक सैन्यदलाला माझा सलाम’

Pic: rahul gandhi

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: